सिहगड किल्ल्यावर एक पर्यटक थंडीचे गारटुन बेशुध्द अवस्थेत. मंदीमद असलेल्या अंदाज.

 

पुणे प्रतिनिधी शांताराम लांगे

सिंहगड (दि. २४) गुरुवार दि.२३रोजी एक पर्यटक सिंहगड किल्ला फिरण्यासाठी आला होता. तो परराज्यातील असावा असा अंदाज आहे.तो कन्नड भाषा बोलतो असे निर्देशनात आले आहे सिंहगड किल्ला पावसाचा जोर जास्त प्रमाणात आहे. त्यात एक पर्यटक अंगावर काही रेनकोट, छत्री आढळून आली नाही. त्यामुळे पावसाणे भिजून थंडीचे गारढलेला होता. रात्रभर पाऊस थंडीत गारठले त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. पहाटे तीन वाजता ही माहिती वनविभाग, वनसंरक्षक समिती घेरा सिंहगड यांना मिळताच वनविभाग सिंहगड वनरक्षक सुरेश बर्ले यांनी तोबतोब चेकपोस्ट नाका रात्रपाळी सुरक्षा कर्मचारी कैलास जराडे व नितीन गोळे,विंकी दुधाणे, धनराज सांबरे,लहू पवार, उत्तम, खामकर ,संतोष पढेर निलेश सांगळे,पुरातत्व विभाग हर्षद गायकवाड स्थानिक ग्रामस्थ संजय गायकवाड यांनी विलंब न करता बेशुध्द पर्यटक यांना स्टेचेर वरून ताबडतोब गडावरून खाली आणण्याची व्यवस्था केली.

या कामासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर ॲम्बुलन्स त्वरित उपलब्ध झाली व त्यांच्या समवेत वनविभाग ,वन संरक्षण समिती सुरक्षा कर्मचारी संतोष पढेर ,रोहित पढेर, निलेश सांगळे यांनी जखमी , बेशुध्द पर्यटकांना ससून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे. व पुढील उपचार सुलभ झाला आहे. हा पर्यटक बेशुद्ध अवस्थेत होता. व निर्वस्त्र आढळून आला होता. आमच्या सुरक्षा कर्मचारी यांनी कपडे दिली आहे.मंदीमत आहे का?नाही. डॉक्टरच्या निदर्शन वरून कळेल. ताबडतोब पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल दवाखान्यात पाठवण्याची उपयोजना करण्यात आली आहे.असे वन परिमंडळ अधिकारी खानापूर, सिंहगड वैशाली हाडावळे यांनी सांगितले आहे..

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail