सिंहगड घाटात चारचाकी व दुचाकीची धडक: विदेशी पर्यटक गंभीर जखमी.

पुणे प्रतिनिधी शांताराम लांगे

खडकवासला. सिंहगड दि. (२१) सिंहगड किल्ला फिरण्यासाठी गडकोट किल्लाला भेट देण्यासाठी आलेल्या विदेशी पर्यटक नाव रिचर्ड हे किल्ला पाहून झाल्यावर दोनचाकी गाडी घेऊन जात असताना. सिंहगड घाट चिंचबन या वळणावर जोरदार चारचाकी गाडीला धडक झाली. ते गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत होते. ही माहिती ताबडतोब गोळे वाडी चेकपोस्ट नाक्यावर मिळताच विलंब न करता ताबडतोब वनविभाग सिंहगड चे वनरक्षक सुरेश बर्ले , संयुक्त वनव्यवस्थापन समिती घेरा सिंहगड सुरक्षा कर्मचारी तानाजी खाटपे, नितिन गोळे, धनराज सांबरे, शंकर डोंगरे ,कैलास नाना जराडे इत्यादी घटनास्थळी दाखल झाले. जखमी विदेशी पर्यटक रिचर्डस यांना ॲम्बुलन्स मध्ये बसवून सुखरूप पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले.विदेशी पर्यटकांची काळजी तात्काळ मदतकार्य त्यामुळे वेळेत उपचार मिळाला.

विदेशी पर्यटक गंभीर जखमी अवस्थेत आहे. त्यांना काही घडू नये. फिरण्यासाठी आलेले काही पर्यटक गाडी थांबवून मदतकार्य करण्यात धावताना दिसत होते. विदेशी’ पर्यटक यांची काळजी, उपचार,सुखरूप आपल्या देशात जावे हीच “अपेक्षा यावरून दिसून येत आहे.

Leave a Comment

रॉयल एनफिल्डची गर्जना अनेकांनी ऐकली… पण यामाहाचा ‘किंग’ म्हणून देशभर दाद मिळवणारा हा भिलारचा मुलगा!” रस्त्यावर वेगाचा बादशहा… संकटात माणुसकीचा आधारवड – अमित दादा भिलारे यांचा प्रेरणादायी प्रवास

स्व. दादासाहेब देसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; माजी विद्यार्थिनी तथा युवा पोलिस पोलीस मित्र राष्ट्रीय युवती अध्यक्ष जयश्रीताई आहिरे यांच्याकडून शाळेला भरघोस मदत

Traffic Tail