संकल्प न्यूजचे संपादक अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती; विश्वासार्ह पत्रकारितेची शासनाकडून दखल अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे व पत्रकार जीवनधर चव्हाण यांच्या हस्ते अधिस्वीकृती कार्ड प्रदान. June 4, 2026 No Comments Read More »